समाजवादी विचारसरणीची तत्त्वे स्पष्ट करा

समाजवादी विचारसरणीची तत्त्वे स्पष्ट करा

समाजवादी विचारसरणीची तत्त्वे स्पष्ट करा.

उत्तर

फ्रेडरिक एंगल्स व कार्ल मार्क्सने १८४८ साली प्रसिद्ध केलेल्या समाजवादी जाहीरनाम्यात समाजवादी तत्त्वज्ञानाची पुढील तत्त्वे दिलेली आहेत : 

i) समाजात 'आहे रे' आणि 'नाही रे' असे दोन वर्ग असतात. 

ii) 'आहे रे' वर्गाकडे उत्पादनाच्या साधनांची मालकी असते; तर 'नाही रे' वर्गाकडे काहीच नसते. 

iii) या 'नाही रे' वर्गात मुख्यतः कामगार आणि शेतकऱ्यांचा समावेश असतो. 

iv) या दोन वर्गांत नेहमीच संघर्ष होतो. या संघर्षाचा शेवट 'नाही रे' वर्गाकडून सत्ता संपादन करण्यात होतो.

Previous Post Next Post