शाकीय प्रजनन म्हणजे काय ? बटाटा व ब्रायोफायलममध्ये कशापासून शाकीय प्रजनन होते

शाकीय प्रजनन म्हणजे काय ? बटाटा व ब्रायोफायलममध्ये कशापासून शाकीय प्रजनन होते

शाकीय प्रजनन म्हणजे काय ? बटाटा व ब्रायोफायलममध्ये कशापासून शाकीय प्रजनन होते ?

उत्तर 

i) शाकीय प्रजनन : वनस्पतीच्या मूळ, खोड, पान, मुकुल यांसारख्या शाकीय अवयवांपासून होणाऱ्या प्रजननाला शाकीयं प्रजनन म्हणतात.

ii) बटाट्यात मुकुलापासून, म्हणजेच डोळ्यांपासून नवीन वनस्पती तयार होते.

iii) ब्रायोफायलममध्ये वनस्पतींच्या पानांच्या कडांवरील मुकुलापासून नवीन वनस्पती तयार होते.

Previous Post Next Post