मेंडेलने अभ्यासलेली वाटाण्याच्या झाडामधील सात दृश्य वैशिष्ट्ये कोणती

मेंडेलने अभ्यासलेली वाटाण्याच्या झाडामधील सात दृश्य वैशिष्ट्ये कोणती

मेंडेलने अभ्यासलेली वाटाण्याच्या झाडामधील सात दृश्य वैशिष्ट्ये कोणती ?

उत्तर

मेंडेलने वाटाण्याच्या झाडामधील पुढील सात दृश्य वैशिष्ट्ये अभ्यासली : 

1) खोडाची उंची : उंच / बुटकी 

2) फुलांची जागा : कोनात (कक्षीय) /टोकावर (अग्र)

3) फुलांचा रंग : लाल/पांढरा किंवा जांभळा/पांढरा

4) शेंगेचा आकार : पूर्ण भरलेली/चपटी

5) शेंगेचा रंग : हिरवा/पिवळा

6) बीजाचा आकार : गोल/सुरकुतलेला

7) बीजाचा रंग : पिवळा/हिरवा

Previous Post Next Post