भ्रूणविज्ञान म्हणजे काय ? भ्रूणविज्ञान उत्क्रांती संदर्भातील स्पष्टीकरणास कशी मदत करते

भ्रूणविज्ञान म्हणजे काय ? भ्रूणविज्ञान उत्क्रांती संदर्भातील स्पष्टीकरणास कशी मदत करते

भ्रूणविज्ञान म्हणजे काय ? भ्रूणविज्ञान उत्क्रांती संदर्भातील स्पष्टीकरणास कशी मदत करते ?

उत्तर

i) भ्रूणापासून सजीवाच्या विकासाच्या अभ्यासाला भ्रूणविज्ञान म्हणतात. 

ii) पृष्ठवंशीय प्राण्यांमधील मत्स्य वर्गातील मासा, उभयचर वर्गातील सॅलॅमॅडर सरिसृप वर्गातील कासव, पक्षी वर्गातील कोंबडी, सस्तनी वर्गातील डुक्कर, गाय, ससा आणि माणूस यांच्या भ्रूणांचा तुलनात्मक अभ्यास केला असता असे आढळते की, त्यांच्या भ्रूणांच्या प्रारंभिक अवस्थेत विलक्षण साम्य आहे. 

iii) या प्राण्यांच्या भ्रूणांच्या विकासाच्या पुढच्या टप्प्यातील अवस्थांमध्ये बदल होत जातात. 

iv) यावरून या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा मिळतो.

Previous Post Next Post