लोकसभेच्या सदस्यत्वासाठीच्या पात्रतेच्या अटी कोणत्या आहेत

लोकसभेच्या सदस्यत्वासाठीच्या पात्रतेच्या अटी कोणत्या आहेत

लोकसभेच्या सदस्यत्वासाठीच्या पात्रतेच्या अटी कोणत्या आहेत ?

उत्तर : 

लोकसभेच्या सदस्यत्वासाठीच्या पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत : 

i) लोकसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती भारताची नागरिक असावी. 

ii) त्या व्यक्तीचे वय २५ वर्षे पूर्ण असावे. 

iii) संसदेने वेळोवेळी प्रतिनिधित्वाविषयी केलेल्या अटींची पूर्तता त्या व्यक्तीने केलेली असावी

Previous Post Next Post