नगरपरिषदेची ऐच्छिक कामे लिहा

नगरपरिषदेची ऐच्छिक कामे लिहा

नगरपरिषदेची ऐच्छिक कामे लिहा.

उत्तर

नगरपरिषदेची ऐच्छिक कामे पुढीलप्रमाणे आहेत : 

i) माध्यमिक शाळा, ग्रंथालये व दवाखाने स्थापन करणे. 

ii) सार्वजनिक बागा, नाट्यगृहे उपलब्ध करून देणे. 

iii) शहराचे सुशोभीकरण, वृक्षारोपण आणि पर्यावरण यांचे संरक्षण करणे.

Previous Post Next Post