अवकाशज्ञानाचा वापर मानवी कल्याणासाठी कशा प्रकारे केला जातो

अवकाशज्ञानाचा वापर मानवी कल्याणासाठी कशा प्रकारे केला जातो

अवकाशज्ञानाचा वापर मानवी कल्याणासाठी कशा प्रकारे केला जातो ?

उत्तर

अवकाशज्ञानाचा मानवी कल्याणासाठी पुढील प्रकारे वापर केला जातो :

i) पृथ्वीवरील पाण्याचे, खनिजांचे, तेलाचे साठे शोधणे. 

ii) दूरचित्रवाणीसारखी संपर्क माध्यमे नियंत्रित करणे व ती एकमेकांना जोडणे. 

iii) अतिवृष्टी, भूकंप, त्सुनामी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची व हवामानाची पूर्वसूचना मिळवणे. 

iv) विधायक कार्यासाठी उपग्रह अवकाशात पाठवले जातात. 

v) अवकाशशोध हा आता केवळ जिज्ञासापूर्तीचा विषय राहिलेला नसून, मानवाने अवकाशज्ञानाचा वापर मानवी संस्कृतीच्या विकासाचे माध्यम म्हणूनही केलेला आहे.

Previous Post Next Post