संकल्पना स्पष्ट करा अँनल्स प्रणाली

संकल्पना स्पष्ट करा अँनल्स प्रणाली

संकल्पना स्पष्ट करा 

अँनल्स प्रणाली

उत्तर 

i) विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये इतिहास लेखनाची अँनल्स नावाची प्रणाली उदयास आली. या अँनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. 

ii) इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्याव केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकत यासारख्या विषयांचा अभ्यास करणे हे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचारप्रणालीला ‘अँनल्स प्रणाली' असे म्हणतात. 

iii) फ्रेंच इतिहासकारांना 15 अँनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय दिले जाते.

Previous Post Next Post