इतिहासलेखन म्हणजे काय

इतिहासलेखन म्हणजे काय

इतिहासलेखन म्हणजे काय ?

उत्तर 

i) उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी योग्य प्रकारे करण्याच्या लेखनपद्धतीला 'इतिहासलेखन' असे म्हणतात. 

ii) तसेच उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक माहितीचे संकलन व विश्लेषण हे तेथील ठिकाण व कालखंडाच्या संदर्भात माहिती करून घेऊन त्यांची योग्य प्रकारे मांडणी करून लिहिलेले लेखन है 'इतिहासलेखन' होय.

Previous Post Next Post