अंतराळातील व्यक्तीला आकाशाला रंग निळ्या ऐवजी काळा भासतो कारणे द्या

अंतराळातील व्यक्तीला आकाशाला रंग निळ्या ऐवजी काळा भासतो कारणे द्या

अंतराळातील व्यक्तीला आकाशाला रंग निळ्या ऐवजी काळा भासतो कारणे द्या. 

उत्तर 

i) हवेच्या रेणुंमुळे व वातावरणातील सुक्ष्म कणांमुळे सूर्यप्रकाशातील निळ्या प्रकाशाचे जास्त प्रमाणात विकिरण होते. निळ्या प्रकाश डोळ्यात पोहोचल्याने पृथ्वीवरील निरीक्षकाला आकाश निळे भासते. 

ii) अंतराळात वातावरणात अभावी सूर्यप्रकाशाचे विकिरण होत नाही. म्हणून अंतराळातील व्यक्तीला आकाशाला रंग निळ्या ऐवजी काळा भासतो. 

Previous Post Next Post