प्रदूषण नियंत्रणामध्ये नागरिकांची भूमिका स्पष्ट करा

प्रदूषण नियंत्रणामध्ये नागरिकांची भूमिका स्पष्ट करा

प्रदूषण नियंत्रणामध्ये नागरिकांची भूमिका स्पष्ट करा. 

उत्तर 

i) आपल्या आसपासच्या परिसरात झाडे लावावीत. बागा, उद्याने इत्यादी विकसित करावीत. 

ii) विजेचा कमीत कमी वापर करून इंधनाची बचत आणि प्रदूषण नियंत्रण करावे. 

iii) सार्वजनिक वाहने वापरावीत. खाजगी वाहनांचा वापर टाळावा. यामुळे इंधन बचत होईल. 

iv) वाहने उत्तम स्थितीत राखून त्याची योग्य व नियमित देखभाल करावी. 

v) स्वत:चे घर आणि आपल्या आसपासची सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवावी. 

vi) आपल्या परिसर प्रदूषणमुक्त ठेवावा. 

Previous Post Next Post