काही लोकांना वृद्धावस्थेत द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते

काही लोकांना वृद्धावस्थेत द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते

प्रश्न

 काही लोकांना वृद्धावस्थेत द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते.

उत्तर

 

 

i) काही लोकांना वृद्धावस्थेत दूरदृष्टिता व निकटदृष्टिता असे दोन्ही दोष जाणवतात.

ii) दूरदृष्टिता या दोषाचे निराकरण योग्य शक्तीचे बहिगोल भिंग वापरून करतात, तर निकटदृष्टिता या दोषाचे निराकरण, योग्य शक्तीचे अंतर्गोल भिंग वापरून करतात. म्हणून त्यांना द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते.


Previous Post Next Post