लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा

लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा

लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. 

उत्तर

लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन पुढीलप्रमाणे स्पष्ट केला आहे. 

i) लिओपॉल्ड व्हॉन रांके यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. मूळ दस्ताऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली  माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे, यावर त्यांनी भर दिला. 

ii) तसेच  ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेली सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज शी ना मत यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

iii) अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोचता येणे शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

iv) इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर टीका करून जागतिक  इतिहासाच्या मांडणीवर त्यांनी भर दिला.

Previous Post Next Post