शास्त्रीय कारणे लिहा शून्य गणातील मूलद्रव्यांना राजवायू म्हणतात

शास्त्रीय कारणे लिहा शून्य गणातील मूलद्रव्यांना राजवायू म्हणतात

शास्त्रीय कारणे लिहा 


प्रश्न

 शून्य गणातील मूलद्रव्याना राजवायू म्हणतात. 

उत्तर

 

i) शून्य गणातील मूलद्रव्याच्या बाह्यातम कक्षा पूर्ण असतात. 

ii) या गणातील मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन सरूपण स्थिर असते . ही मूलद्रव्ये इलेक्ट्रॉन देवाणघेवाण किवा भागीदारी करीत नाहीत; तसेच रासायनिक अभिक्रियेचे भाग घेत नाहीत. ही मूलद्रव्ये वायुरूपात असतात, म्हणून शून्य गणातील मूलद्रव्याना राजवायू म्हणतात. 



Previous Post Next Post