स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय

स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय

'स्त्रीवादी इतिहासलेखन' म्हणजे काय ? 

उत्तर 

i) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या नातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. 

ii) स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सीमाँ-द-बोव्हा या फ्रेंच विदुषीने सिद्ध केली. 

iii) स्त्रीवादी इतिहासलेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. 

iv) त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. १९९० नंतर 'स्त्री' हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला आहे.

Previous Post Next Post