चेतापेशींचे प्रकार सांगून त्यांची कार्ये लिहा

चेतापेशींचे प्रकार सांगून त्यांची कार्ये लिहा

चेतापेशींचे प्रकार सांगून त्यांची कार्ये लिहा.

उत्तर

चेतापेशींचे त्यांच्या कार्यांनुसार तीन प्रकार पडतात :

i) संवेदी चेतापेशी : चेतापेशींचे संवेदी चेतापेशी आवेगाचे वहन ज्ञानेंद्रियांकडून मेंदू व मेरुरज्जूकडे करतात.

ii) प्रेरक चेतापेशी : चेतापेशींचे प्रेरक चेतापेशी आवेगाचे वहन मेंदू व  मेरुरज्जूकडून स्नायू किंवा ग्रंथीकडे करतात.

iii) सहयोगी चेतापेशी : चेतापेशींचे सहयोगी चेतापेशी एकात्मिकतेचे कार्य करतात.

Previous Post Next Post