मोठ्या कुटुंबाचे दुष्परिणाम सांगा

मोठ्या कुटुंबाचे दुष्परिणाम सांगा

मोठ्या कुटुंबाचे दुष्परिणाम सांगा.

उत्तर

मोठ्या कुटुंबाचे दुष्परिणाम : i) मोठ्या कुटुंबाचे समाज व व्यक्ती या दोन्हींवर परिणाम होतात. 

ii) मोठ्या कुटुंबामुळे आर्थिक ताण येतो. 

iii) कुपोषणामुळे मुलांची हेळसांड होते. 

iv) मातेच्या अनारोग्याचा परिणाम लहान मुलांवर होतो. 

v) आर्थिक चणचणीमुळे मुलांना चांगले शिक्षण देता येत नाही. 

vi) कुटुंबातील सदस्यांना योग्य आरोग्य व्यवस्था पुरवता येत नाही.

Previous Post Next Post