बाष्पोत्सर्जन व रसावरोहण यांच्या व्याख्या लिहा. या दोन प्रक्रिया एकमेकांशी कशा निगडित आहेत, ते स्पष्ट करा

बाष्पोत्सर्जन व रसावरोहण यांच्या व्याख्या लिहा. या दोन प्रक्रिया एकमेकांशी कशा निगडित आहेत, ते स्पष्ट करा

बाष्पोत्सर्जन व रसावरोहण यांच्या व्याख्या लिहा. या दोन प्रक्रिया एकमेकांशी कशा निगडित आहेत, ते स्पष्ट करा.

उत्तर

i) बाष्पोत्सर्जन : वनस्पतींच्या पानांवरील पर्णरंध्रांतून होणाऱ्या पाण्याच्या उत्सर्जनाला बाष्पोत्सर्जन असे म्हणतात. 

ii) रसावरोहण : मुळांकडून शोषलेल्या पाण्याचे व खनिजांचे पानांकडे उर्ध्वदिशेला किंवा संवे वहन होणे, या प्रक्रियेला रसावरोहण असे म्हणतात.

iii) बाष्पोत्सर्जन आणि रसावरोहण यांतील परस्परसंबंध : वनस्पती बाष्पोत्सर्जक अवयवांमधून पाण्याचे उत्सर्जन करतात. पानांवरील पर्णरंध्रांद्वारे जास्तीचे पाणी बाष्पोत्सर्जन प्रक्रियेद्द्वारे बाहेर टाकले जाते. या उत्सर्जित पाण्याची जागा, वनस्पतीतील जलवाहिनी मानवी चे ऊतीमधील पाणी भरून काढते. पानांमधील जलवाहिनी ऊती खोडांमधील जलवाहिनी ऊतीतील मज्जारज्जू पाणी शोषून घेतात. खोडामध्ये मुळातून पाणी शोषून घेतले जाते. अशा रितीने बाष्पोत्सर्जन झाल्यामुळे रसावरोहण होऊ शकते. पसरलेले जोडण्याचे

iv) बाष्पोत्सर्जनाने निर्माण होणाऱ्या दाबामुळेच रसावरोहण शक्य होते.

Previous Post Next Post