वनस्पतींमधील वृद्धी असंलग्न हालचाल म्हणजे काय ? दोन उदाहरणांसह स्पष्ट करा

वनस्पतींमधील वृद्धी असंलग्न हालचाल म्हणजे काय ? दोन उदाहरणांसह स्पष्ट करा

वनस्पतींमधील वृद्धी असंलग्न हालचाल म्हणजे काय ? दोन उदाहरणांसह स्पष्ट करा.

उत्तर 

I) वनस्पतींमधील वृद्धी असंलग्न हालचाल : वनस्पतींमधील ज्या हालचालींचे पर्यवसान त्यांच्या वाढीत होत नाही, त्यांना वृद्धी असंलग्न हालचाल असे म्हणतात. 

II) उदाहरणे : i) कमळाचे फूल सकाळी उमलते, तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते.

ii) कीटकाचा स्पर्श होताच ड्रॉसेरा या कीटकभक्षी वनस्पतीच्या पानांवरील तंतुके आतल्या बाजूस वळतात. कीटकाला चहूबाजूने घेरून टाकतात.

iii) तेरडा या वनस्पतीची फळे योग्य वेळ येताच फुटतात व त्याच्या बिया पसरतात.

Previous Post Next Post