वसाहतवाद म्हणजे काय

वसाहतवाद म्हणजे काय

प्रश्न

 वसाहतवाद म्हणजे काय 

उत्तर

 

 

आर्थिक व लष्करीदृष्टया समर्थ देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापून त्या ठिकाणी वसाहती स्थापन करून आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेस वसाहतवाद असे म्हणतात.   
Previous Post Next Post