साम्राज्यवाद म्हणजे काय

साम्राज्यवाद म्हणजे काय

प्रश्न

 साम्राज्यवाद म्हणजे काय

उत्तर

 

 

विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे याला साम्राज्यवाद असे म्हणतात. 

एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर सर्वागीण वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे साम्राज्यवाद होय.  

Previous Post Next Post