साम्राज्यवाद कशाला म्हणतात

साम्राज्यवाद कशाला म्हणतात

प्रश्न

 साम्राज्यवाद कशाला म्हणतात

उत्तर

 

 

i)सामर्थ्यशील आणि महत्त्वाकांक्षी सत्ताधीशांनी आपापल्या राज्यांच्या सीमापार जाऊन राज्यविस्तार केला. 

ii) शेजारचे प्रदेश किंवा दूरवरची भूमी आपल्या राज्यांना जोडून आपली साम्राज्ये उभारली.

iii) आपल्या राष्ट्राच्या अभिमानाची तुष्टी करणे व स्वतःच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करणे, ही पारंपरिक साम्राज्याची मुख्य प्रेरणा होती.

iv) या प्रकारच्या प्रादेशिक विस्ताराला 'साम्राज्यवाद' असे म्हणतात..
Previous Post Next Post