फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम लिहा

फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम लिहा

फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम लिहा. 

उत्तर 

आपला डाव्या हाताची तर्जनी, मधले बोट आणि अंगठा परस्परांना लंब राहतील अशी धरल्यास जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवत असेल आणि मधले बोट विद्युत धारेची दिशा दाखवत असेल, तर अंगठा वाहकाच्या गतीची दिशा दाखवतो. 

 

Previous Post Next Post