टिपा_लिहा_साबणीकरण

टिपा_लिहा_साबणीकरण

टिपा लिहा 

साबणीकरण 

उत्तर 

i) तेल किंवा चरबीच्या आम्लारीयुक्त जलअपघटन प्रक्रियेस साबणीकरण असे म्हणतात. 

ii) तेल किंवा चरबी सोडिअम किंवा पोटॅशिअम हायड्रॉक्साइडच्या जलीय द्रावणाबरोबर उकळते असता कार्बोक्सिलिक आम्लाचे सोडिअम किंवा पोटॅशिअम क्षार तयार होतात. या क्षरांनाच साबण असे म्हणतात. 

Previous Post Next Post