फरक स्पष्ट करा ऑक्सिडीकरण व क्षरण

फरक स्पष्ट करा ऑक्सिडीकरण व क्षरण

फरक स्पष्ट करा 

ऑक्सिडीकरण व क्षरण 

उत्तर 

 ऑक्सिडीकरण 

 क्षरण

 1. ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारक ऑक्सिजन स्वीकारतो त्याला ऑक्सिडीकरण म्हणतात.  

 1. ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारक हायड्रोजन स्वीकारतो त्याला क्षरण म्हणतात. 

2. ऑक्सिडीकरण अभिक्रियेत हायड्रोजन निघून जातो. 

 2. क्षरण अभिक्रियेत ऑक्सिजन निघून जातो. 


Previous Post Next Post