युरोपात औदयोगिक क्रांतीचा प्रसार कशा प्रकारे झाला

युरोपात औदयोगिक क्रांतीचा प्रसार कशा प्रकारे झाला

युरोपात औदयोगिक क्रांतीचा प्रसार कशा प्रकारे झाला ?

उत्तर

i) इंग्लंडमध्ये सुरू झालेली औदयोगिक क्रांती अल्पावधीत युरोपातील इतर राष्ट्रांत पसरली. 

ii) फ्रान्स व जर्मनीने लोखंड व पोलाद तसेच रासायनिक उदयोगाच्या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली. 

iii) हॉलंड, बेल्जियम या राष्ट्रांतही औदयोगिकीकरणाचा वेग चांगलाच वाढला.

Previous Post Next Post