पर्यावरणाच्या बाबतीत प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य कोणते

पर्यावरणाच्या बाबतीत प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य कोणते

पर्यावरणाच्या बाबतीत प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य कोणते ?

उत्तर

i) नागरिकांची मूलभूत कर्तव्ये कलम 51 A (f) आणि कलम 51 A (g) यांत देण्यात आली आहेत.

ii) या कलमांनुसार प्रत्येक नागरिकावर पर्यावरण संरक्षण आणि सुधारणेची समान जबाबदारी आहे.

iii) जंगले, तळी, नदया, वनसंपत्ती अशा नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे व प्राणिमात्रांवर दया करणे हे भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे.

iv) आपल्या समृद्ध आणि संमिश्र सांस्कृतिक वारशाचे मोल जाणणे आणि त्याची जपणूक करणे हेदेखील आपले कर्तव्य आहे.

Previous Post Next Post