सोडिअम नेहमी केरोसीनमध्ये ठेवतात

सोडिअम नेहमी केरोसीनमध्ये ठेवतात

सोडिअम नेहमी केरोसीनमध्ये ठेवतात. 

उत्तर

i) कक्ष-तापमानाला सोडिअम धातू अतिशय तीव्रतेने ऑक्सिजनशी संयोग पावतो. हवेतील ऑक्सिजन, बाष्प आणि कार्बन डायऑक्साइड यांच्याबरोबर अभिक्रिया झाली असता तो पेट घेतो. 

ii) सोडिअम केरोसीनमध्ये बुडतो व केरोसीनबरोबर त्याची अभिक्रिया होत नाही. म्हणून सोडिअम नेहमी केरोसीनमध्ये ठेवतात.

Previous Post Next Post