वनस्पतीजन्य तेलांचे निकेल उत्प्रेरक वापरून वनस्पती तूप तयार करतात

वनस्पतीजन्य तेलांचे निकेल उत्प्रेरक वापरून वनस्पती तूप तयार करतात

प्रश्न

 वनस्पतीजन्य तेलांचे निकेल उत्प्रेरक वापरून वनस्पती तूप तयार करतात.

उत्तर

 

 

i) वनस्पती तेलाच्या रेणूंमध्ये लांब व असंपृक्त कार्बन शृंखला असतात. कार्बन-कार्बन बहुबंध हा क्रियात्मक गट असलेली असंपक्त संयुगे समावेशन अभिक्रिया देतात व तयार होणारे उत्पादित हे संपृक्त संयुग असते.

ii) वनस्पती तेलांचे निकेल उत्प्रेरक वापरून हायड्रोजनीभवन करतात. हायड्रोजनी • भवनामुळे समावेशन अभिक्रिया होते व त्याचे रूपांतर संपृक्त शृंखलेमध्ये होते, त्यामुळे वनस्पती तूप तयार होते.


Previous Post Next Post