भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय

भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय

प्रश्न

 भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय ?

उत्तर

 

 

भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तींकडे असते. याबाबतीत, कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील उत्पादकांचा मुख्य हेतू असतो. 
उदा. अमेरिकन संघराज्ये.


Previous Post Next Post