समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय

समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय

प्रश्न

 समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय ?

उत्तर

 

 

समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात. म्हणून, उत्पादनाच्या साधनांचे स्वामित्व आणि व्यवस्थापन सरकारकडून केले जाते. सामाजिक कल्याण (हित) साधणे हा या अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. 
उदा. चीन.


Previous Post Next Post