मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय

मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय

प्रश्न

 मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय ?

उत्तर

 

 

यात सार्वजनिक आणि खाजगी या दोन्ही क्षेत्रांचे सह-अस्तित्व असते. या बाबतीत उत्पादनाच्या साधनांचे स्वामित्व आणि व्यवस्थापन सरकारकडे तसेच खासगी क्षेत्राकडे देखील असते. 
उदा. भारत.

 
Previous Post Next Post