प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय

प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय

1) प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय ? 

2) पुढील आकृतीतील निर्देशित भागांची (1 ते 4) नावे लिहा 


उत्तर 

(i) प्रतिक्षिप्त क्रिया : पर्यावरणातील एखादया घटनेला दिलेला जलद व त्वरित प्रतिसाद म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया होय.


(ii) निर्देशित भागांची नावे : (1) संवेदी चेतापेशी (2) मेरुरज्जू (3) प्रेरक चेतापेशी (4) दंडातील प्रेरक स्नायू.

Previous Post Next Post