भिंगाच्या प्रकाशीय मध्यातून जाताना प्रकाशकिरणाची दिशा बदलत नाही

भिंगाच्या प्रकाशीय मध्यातून जाताना प्रकाशकिरणाची दिशा बदलत नाही

प्रश्न

 भिंगाच्या प्रकाशीय मध्यातून जाताना प्रकाशकिरणाची दिशा बदलत नाही.

उत्तर

 

 

भिंगाच्या प्रकाशीय मध्याजवळील भाग काचेच्या अतिशय पातळ लादी-प्रमाणे असतो. त्यामुळे भिंगाच्या प्रकाशीय मध्यातून जाताना प्रकाशकिरणाची दिशा बदलत नाही.


Previous Post Next Post