हिरव्या वनस्पती कोणत्या क्रियेद्वारे आपले अन्न तयार करतात

हिरव्या वनस्पती कोणत्या क्रियेद्वारे आपले अन्न तयार करतात

1) हिरव्या वनस्पती कोणत्या क्रियेद्वारे आपले अन्न तयार करतात ?

2) या पद्धतीत कोणते घटक भाग घेतात?

3) वरील क्रियेचे रासायनिक समीकरण लिहा.

उत्तर 

i) हिरव्या वनस्पती प्रकाश-संश्लेषण या क्रियेद्वारे आपले अन्न तयार करतात.

ii) प्रकाश-संश्लेषण या क्रियेत वातावरणातील कार्बन डायऑक्साइड वायू व जमिनीतील पाणी हे घटक भाग घेतात. हरितलवकामधील हरितद्रव्य सूर्यप्रकाशातील प्रारित ऊर्जा शोषून ही क्रिया पूर्ण करते.




Previous Post Next Post