हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे मानवी शरीरावर काय परिणाम होतील

हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे मानवी शरीरावर काय परिणाम होतील

हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे मानवी शरीरावर काय परिणाम होतील?

उत्तर  

i) हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे अँनिमिया होईल. 

ii) रक्तातील हिमोग्लोबीन शरीराच्या सर्व भागांना ऑक्सिजनचा पुरवठा करते. हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे शरीरातील सर्व ऊती आणि पेशींना ऑक्सिजन अल्प प्रमाणात मिळेल. 

iii) यामुळे थकवा, डोकेदुखी, मरगळल्यासारखे वाटणे यांसारखी लक्षणे दिसतील.

Previous Post Next Post