अपरूपता म्हणजे काय? कार्बनच्या कोणत्याही दोन अपरूपांची नावे सांगून प्रत्येकी एक उपयोग लिहा

अपरूपता म्हणजे काय? कार्बनच्या कोणत्याही दोन अपरूपांची नावे सांगून प्रत्येकी एक उपयोग लिहा

अपरूपता म्हणजे काय? कार्बनच्या कोणत्याही दोन अपरूपांची नावे सांगून प्रत्येकी एक उपयोग लिहा.

उत्तर 

एकच पदार्थ वेगवेगळ्या भौतिक स्वरूपांत, परंतु समान रासायनिक स्वरूपात आढळतात. या घटनेला पदार्थांची अपरूपता असे म्हणतात.

हिरा व ग्रॅफाइट ही कार्बनची दोन अपरूपे आहेत. 

(1) हिऱ्याचा उपयोग दागिन्यांमध्ये मौल्यवान खडा म्हणून केला जातो. 

किंवा

काळ्या हिऱ्याचा उपयोग काच कापण्यासाठी केला जातो. 

(2) ग्रॅफाइट हे इलेक्ट्रोड बनवण्यासाठी वापरतात. 

किंवा

ग्रॅफाइटपासून कार्बन कांड्या बनवतात.

Previous Post Next Post