इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती व प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे का शक्य नसते

इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती व प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे का शक्य नसते

इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती व प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे का शक्य नसते ? 

उत्तर

i) कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात, तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. 

ii) तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. म्हणून इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती व प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते.

Previous Post Next Post