अमिबातील बहुविभाजन ही प्रजननाची कोणती पद्धती आहे? का? पुनर्जनन व या प्रकारचे प्रजनन यांतील फरकाचा महत्त्वाचा मुद्दा कोणता ?

उत्तर : 

i) अमिबातील बहुविभाजन ही अलैंगिक प्रजननाची पद्धती आहे. 

ii) या पद्धतीत केंद्रकाचे पुनर्वृत्तीय विभाजन होते. 

iii) केंद्रक विभाजनानंतर पेशीद्रव्याचेदेखील विभाजन होते. 

iv) पुनर्जनन प्रक्रियेत केंद्रकाचा सहभाग नसतो. शरीरातील वेगळ्या झालेल्या भागातील विशिष्ट पेशींदवारा ही प्रक्रिया होते. 

v) पुनर्जनन हे खंडित तुकड्यांपासून होत असल्याने त्याला प्रजनन म्हणणे अयोग्य आहे. पुनर्जनन प्लॅनेरियात होते.

Previous Post Next Post