दूरदृष्टिता हा दोष असलेला माणूस बहिर्गोल भिंगांचा चष्मा वापरतो.

दूरदृष्टिता हा दोष असलेला माणूस बहिर्गोल भिंगांचा चष्मा वापरतो.

प्रश्न

 दूरदृष्टिता हा दोष असलेला माणूस बहिर्गोल भिंगांचा चष्मा वापरतो.

उत्तर

i) दूरदृष्टिता या दोषात दूरच्या वस्तूकडील प्रकाशकिरण नेत्रभिंगाकडून दृष्टिपटलावर एकवटतात व त्यामुळे दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात. परंतु जवळच्या वस्तूकडील प्रकाशकिरण दृष्टिपटलामागे एकवटू शकतात व त्यामुळे त्या वस्तू स्पष्ट दिसू शकत नाहीत.

ii) म्हणून हे प्रकाशकिरण नेत्रभिंगावर पडण्यापूर्वी बहिगोल भिंगाचा चष्मा वापरून योग्य प्रमाणात अभिसारित केले जातात व नंतर हे अभिसारित किरण नेत्रभिंगाकडून दृष्टिपटलावर एकवटले जातात. अशा रितीने बहिर्गोल भिंगांचा चष्मा वापरून दूरदृष्टिता या दोषाचे निराकरण करता येते.

Previous Post Next Post