प्रश्न | चित्रपटगृहात खूप जवळ अंतरावरून आपण चित्रपटाचा आनंद घेऊ शकत नाही. |
उत्तर
| i) चित्रपटगृहातील पडदा व प्रेक्षक यांमधील अंतर जेवढे कमी, तेवढी प्रेक्षकांच्या डोळ्यांवर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता जास्त असते. ii) यामुळे डोळ्याच्या बाहुलीचे आकुंचन फार मोठ्या प्रमाणावर होऊन डोळयावर ताण पडतो. परिणामी चित्रपटगृहात खूप जवळ अंतरावरून आपण चित्रपटाचा आनंद घेऊ शकत नाही. |