मंत्रिमंडळाची कार्ये स्पष्ट करा

मंत्रिमंडळाची कार्ये स्पष्ट करा

मंत्रिमंडळाची कार्ये स्पष्ट करा.

उत्तर : 

i) कायद्याच्या निर्मितीत पुढाकार घेणे. त्याचा आराखडा तयार करून त्यावर चर्चा करणे. 

ii) शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, परराष्ट्र व्यवहार, अशा अनेक विषयांवर एक निश्चित धोरण व कार्याची दिशा ठरवणे.

iii) मंत्रिमंडळाने ठरवलेल्या धोरणाबाबत संसदेला विश्वासात घेऊन खात्याचे धोरण संसदेत मांडणे व त्यावर चर्चा घडवून आणून ते मंजूर करून घेणे. 

iv) कायद्याची व धोरणाची अंमलबजावणी करणे.

Previous Post Next Post