समघनी व क्षेत्रघनी पद्धतींतील फरक स्पष्ट करा
उत्तर :
समघनी पद्धत | क्षेत्रघनी पद्धत |
i) समघनी पद्धतीतील क्षेत्रातील उपविभागांचा विचार केला जात नाही. ii) समघनी नकाशे तयार करण्यासाठी सममूल्य रेषांचा वापर करतात. iii) सममूल्य रेषा जवळजवळ असतील, तर घटकातील बदल तीव्र आणि एकमेकींपासून दूर असतील तर बदल सौम्य असतो. iv) प्रदेशाची उंची, तापमान पर्जन्य दाखविण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो.
|