संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा अविश्वास ठराव

संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा अविश्वास ठराव

संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा

अविश्वास ठराव 

उत्तर : 

मंत्रिमंडळाला संसदेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंतच सरकार काम करू शकते. सदस्यांनी हे बहुमत काढून घेतल्यास सरकार सत्तेवर राहू शकत नाही, आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही; असे म्हणून संसद सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतात. तो बहुमताने सिद्ध झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. 

Previous Post Next Post