संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा महाभियोग प्रक्रिया

संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा महाभियोग प्रक्रिया

संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा 

महाभियोग प्रक्रिया 

उत्तर : 

राष्ट्रपतीचे वागणे जर संविधानाचा भंग करणारे असेल तर राष्ट्रपतीला त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो. याला महाभियोग प्रक्रिया असे म्हणतात. संसदेत कोणतेही एक सभागृह महाभियोगाचा प्रस्ताव ठेवते. त्या आरोपांची चौकशी दुसरे सभागृह करते. दोन्ही सभागृहांच्या २/३ विशेष बहुमताने ठराव संमत झाल्यास राष्ट्रपती पदावरून दूर होतात. 

Previous Post Next Post