दव आणि दहिवर फरक स्पष्ट करा

दव आणि दहिवर फरक स्पष्ट करा

दव आणि दहिवर फरक स्पष्ट करा

फरक स्पष्ट करा दव आणि दहिवर

दव आणि दहिवर

उत्तर :

 दव 

दहिवर 

 

i) हवेतील बाष्पाचा भूपृष्ठावरील लोखंडी पृष्ठभाग, गवत इत्यादी थंड वस्तुंशी संपर्क आल्यावर त्या बाष्पाचे सांद्रीभवन होते व त्याचे सूक्ष्म जलकणांत रूपांतर होते. हे जलकण थंड पदार्थाच्या पृष्ठभागावर चिकटून बसतात. अशा जलकणांना दव असे म्हणतात. 

ii) दव बनण्यास ०° से. पेक्षा अधिक तापमान असावे लागते. 

    

 

i) हवेचे तापमान ° से. पेक्षा कमी झाल्यास वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात. या गोठलेल्या दवबिंदूंना दहिवर असे म्हणतात. 

ii) दहिवर बनण्यास हवेचे ° से. पेक्षा कमी तापमान असावे लागते.  

Previous Post Next Post