हिमोढाचे प्रकार कोणते ?
उत्तर :
हिमोढाचे संचयनाच्या स्थानानुसार भू-हिमोढ, पार्श्व हिमोढ, मध्य हिमोढ व अंत्य हिमोढ असे चार प्रकार होतात.
Tags:
हिमोढाचे_प्रकार_कोणते