अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यास जाता पुढाकार घेतला.
उत्तर :
हे विधान चूक आहे.
कारण - अटलबिहारी वाजपेयी यांनी भारत-चीन संबंध सुधारण्यात मोठे योगदान दिले आहे. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री या पदांवरील व्यक्ती करतात. त्यावेळी या पदावर अटलबिहारी वाजपेयी होते.