पं. नेहरूंनी भारत-चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले
उत्तर :
हे विधान चूक आहे.
कारण - i) पं. नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी सुरुवातीच्या काळात केली.
ii) भारताच्या परराष्ट्र धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादास विरोध केला.
iii) आंतरराष्ट्रवादी भूमिका घेऊन जागतिक शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य दिले.