चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली

चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली

विधाने सकारण स्पष्ट करा

चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली

उत्तर : 

पेशावर शहरांवरील सत्याग्रहात सरकारने गढवाल पलटणीला सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचे आदेश दिले; परंतु गढवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला; म्हणून चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा दिली.

Previous Post Next Post